पैसा झाला मोठा, पाऊस झाला खोटा'...-2

माणसाचं खरा मोठेपणा असे प्रत्येकाला भासत आहे. पण हे मृगजळ आहे,हे प्रत्येक माणसाच्या जेंव्हा लक्षात येईल, निसर्ग हेच मानवाचे सर्वस्व आहे. तेंव्हाच पूर्वीसारखं माणूसपण परत येईल. सर्वजण पुन्हा एकदा गुण्यागोविंदाने नांदतील. आणि निसर्ग खुष होऊन आपल्या सर्वांवर आनंदरुपीपाऊसरुपी अमृतधारा बरसेल हे नक्की. आणि मग आपण परत एकदा आनंदाने गाऊ- पैसा झाला खोटा, आणि पाऊस आला मोठा...