Diploma In Medical Yog - विद्यार्थ्यांचे स्वानुभव

Diploma In Medical Yog - विद्यार्थ्यांचे स्वानुभव Diploma In व्याधीग्रस्त शरीराला व्याधीमुक्त करण्यासाठी कधी कधी पारंपारिक योगात काही बंधने येतात. अशा वेळी वैद्यक योगाच्या माध्यमातून साधकांना उपचार देऊन त्यांना निरोगी आयुष्य कसे देता येईल हे शिकण्याचे | | माझे उद्दिष्ट १००% पूर्ण झाले. __कोर्समधील अॅनॅटॉमीबरोबरच सर व | मॅडमच्या बोलण्याने आमचाही निम्मा आजार | बरा झाल्यासारखे वाटले. मनोभाव हा कसा समजावून घ्यायचा हे खूपच आवडले. | वैद्यक योगासारखा महत्त्वाचा विषय सर | व मॅडमने अतिशय सोप्या भाषेत समजावून | सांगितला. सगळ्यांनी जरूर करावा हा कोर्स! | सौ. अश्विनी किरण कुलकर्णी


वर्षानुवर्षे योगासने करतेय, परंतु ते ज्ञान | ___एकांगी वाटले. आपल्या कोर्समध्ये मेडिकल + | learnmore in योग असे कॉम्बिनेशन आहे असे निदर्शनास batchesआले व ज्ञान वाढविण्याच्या उद्देशाने कोर्सला शिकण्याचे | | अॅडमिशन घेतली. for ___ सर आणि मॅडमने वेळोवेळी दिलेले योग्य | fulfilled| मार्गदर्शन, अभ्यासक्रमाव्यतिरिक्त दिलेले practical | भरघोस ज्ञान, आपुलकी मनाला फार भावली. | left सध्याची जीवनशैली ही अतिशय Love| विरोधाभास निर्माण करणारी आहे. तुमचे | मार्गदर्शन हे सगळ्यांच्या डोळ्यात अंजन | practicalvideorecording | घालण्याचे काम करू शकते. म्हणून मी quality | प्रत्येकाला या कोर्स विषयी सांगणार आहेच! confidentसौ. सायली राजेंद्र शिंदे योग - आसनांतून व्याधीमुक्ती


| ___Took admission with a view tolearnmore about Yoga to furtherhelp in applying it in our daily Yoga batches. Yes! My aim to take admission for this course has been more than fulfilled, beyond expectations! Every aspect of a theory practical class fully explained. Gurus left "No Stone Unturned". Taught with Love,Affectionand Logic. Lecture audio recording and practicalvideorecording is theUSP. "No Where" we can get this quality of training. Feeling very confident.


Delna Engineer


 


| योग थेरपीस्ट होण्याच्या उद्देषाने कोर्सला | अॅडमिशन घेतली. ही उद्दीष्टपूर्ती तर झालीच, | शिवाय कठेच शिकायला मिळणार नाही असे | | वेगवेगळे नवनवीन शिकायला मिळाले. | शिकवण्याची टेक्नीक खूप सुंदर आहे. | असं वाटतं सारखं ऐकतच बसावं. एवढे ज्ञान | निरामयशिवाय कुठेच मिळणार नाही. सर आणि मॅडमचा एक एक शब्द महत्त्वाचा वाटतो. | असे वाटते हे वर्ष संपूच नये. | निरामय माझ्यासाठी विद्येचे माहेरघर | | आहे. या कोर्समुळे मला एक वेगळे आयुष्य मिळाले. या कोर्स-बद्दल मी खूप लोकांना सांगितले आणि सतत सांगतच राहणार!


सौ. मंगल रूपचंद कांबळे