राहल टरप्राइझेस

राहल famvUB नी भालचंद्र श्रीपाद जोशी, ही कंपनी सन २००० मध्ये सुरु केली. त्याआधी अनेक वर्षे म्हणजे साधारण १६ वर्षे नोकरी केली आणि नग नात्र स्वतःचा व्यवसाय सुरु केला. नाझ्या वडिलांची ननोनन इच्छा होती. पण ते १९९२ साली गेले. सुरुवात केली ती 'सोलर वॉटर हीटर' विकणे आणि फिटींगचा व्यवसायाने त्या आधी 'जैन इरीगेशन' या कंपनीनध्ये ३ वर्षे सोलरचेच कान पहात होतो. नराठी नानसाने व्यवसायात पडणे किती कठीन असते याचे प्रत्यंतर लगेचच येऊ लागले. भांडवल, नार्केटींग, इंस्टॉलेशन अनेक गोष्टी एकदम अंगावर आल्या. दर महिना येनारा पगाराचा चेक बंद झाला. स्वतः भांडवल लावा आणि पैसे कनवा हा विषय एकदन नवीन होता. भिती वाटायची काय होईल? जनेल का? लॉस नध्ये गेलो तर? भांडवलाचे काय? लक्षात आले की फक्त सोलर विकून भांडवल खूप अडकते. कॅश फ्लो वाढवण्यासाठी काहीतरी नवीन यासोबत सुरु करावे. बराच विचार करुन २००२ नध्ये डासांच्या व पालींपासून संरक्षण जाळ्यांचा व्यवसाय सुरु केला. लोकांपर्यंत पोचण्यासाठी 'छोट्या जाहिराती' नध्ये जाहिरात दिली. त्याच्या फिटींग नार्केटींगची टीन जनवली. हळूहळू व्यवसायाला गती निळू लागली. जाळ्यांमुळे कॅश फ्लो वाढू लागला. ४-५ वर्षे या व्यवसायात नुरले, धक्के खाल्ले, आत्मविश्वास वाढला. आपण स्वत:चा व्यवसाय उभा करु शकलो आणि शकतो याचा!! नग कपडे वाळत घालण्याच्या वर-खाली होणा-या सिस्टीनचा व्यवसाय सुरु केला. त्यात ही अनेक अडचणी आल्या. पण जिद्द व चिकाटीने त्यात यश टरप्राइझेस निळू लागले. ३-४ वर्षात तो व्यवसाय हळूहळू बस्तान बसू लागल. सोलर, कपडे वाळवण्याची सिस्टीन, डासांच्या जाळ्या याबरोबर आम्ही कबुतरांच्या जाळ्या . फिटींगचा व्यवसाय सुरु केला. डासांच्या जाळ्यांबरोबर, कबुतरांच्या जाळ्या पण गेले २-३ वर्षे झपाट्याने वाढत आहेत. नराठी आज मला सांगावयास आनंद वाटतो, की जाळ्या, कपडे वाळत घालयचे लागले. सिस्टीन, सोलर, पीजन नेट्स याचे सगळे निळून साधारण २५००० ग्राहकांनी महिना आम्हाला साथ दिली आहे आणि अजूनही देत आहेत. यासर्व ग्राहकांच्या भक्कम विषय भरवशावर आम्ही आज उभे आहोत. व्यवसाय जेव्हा सुरु केला तो फक्त माझ्या गेलो पत्नीच्या शाळेच्या, नर्सरी (स्कुल) भरोषावर अनेकवेळा रिस्क घेऊन व्यवसाय वाढवला तो फक्त पत्नीच्या आणि घरच्यांच्या भरोषावर. फ्लो व्यवसाय करताना अनेकांनी लाख मोलाची साथ दिली. अजूनही देत आहेत. २००२ कानाला आलेले अनेक किंवा बहतेक सर्वजण आपल्या राहल एंटरप्राइझेस नध्ये लोकांपर्यंत १०-१२ वर्षे माझ्याबरोबर कान करत आहेत. सप्लायर्स जाहिरात दार हेही १०फिटींग १२ वर्षे तेच हे सर्व लोक ग्राहक यांच्या भरघोस पाठिंब्यावरच हा व्यवसाय उभा जाळ्यांमुळे आहे. वाढतो आहे. लवकरच आम्ही 'सिंटेक्स' टॅक धुण्याचे नशीन बाजारात आत्मविश्वास देत आहोत. आपल्या सर्वांची साथ अशीच लाभावी हीच प्रार्थना. व्यवसाय - AmMDOar, 9822317166 यश www.rahulentirprisespune.com